अमेरिकेची एफबीआय भारताच्या पाठीशी   

वॉशिंग्टन : अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयचे संचालक काशा पटेल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून भारताला पूर्ण पाठिंबा असल्याच म्हटले आहे. दहशतवाद जगासाठी ताप झाला आहे, असे सांगताना ते म्हणाले, दहशतवादामुळे सतत दहशतीचे वातावरण जगभर झाले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला त्याचे  एक प्रतीक ठरले आहे. दहशतवादाचे उच्चाटण करण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठिशी कायम उभी राहील, असेही काशा पटेल यांनी सांगितले.

Related Articles